विशेष अभियान
स्मशान लोकशाही समस्या निर्मूलन अभियान
बंधू आणि भगिनी यांना सूचित केले जात आहे की महाराष्ट्रात ग्रामीण भागात स्मशान भूमीचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक ठिकाणी प्रेताची विटंबना केली जात आहे.
मुंबई पंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत ग्रामपंचायतींच्या अंतर्गत स्मशान सुविधाचीता आणि देखरेख तंत्रज्ञान प्रशासनाची आहे.
यातील काही बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
काही गावात सवर्णाची खाजगी जागेत स्मशान भूमी तयार केली जाते त्यावर ग्राम पंचायतीकडून खर्च सुद्धा केला जातो पण अनुसूचितील जातीतील मातंग समाज हा हिंदू आहे.
ज्यावेळी गावातील मातंग समाजाच्या व्यक्तीचा मृत्यू होतो अश्या वेळेस गावातील अडाणी सवर्ण लोक विरोध करतात अंत्येष्टी करण्यास मज्जाव करतात त्यासाठी ही आडकाठी कायमची दूर करण्यासाठी स्वतंत्र स्मशान भूमीची व्यवस्था करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे.
कार्य कसे करावे.
१)ज्या गावात स्वतंत्र व्यवस्था नाही त्या गावात येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्राम सभेत मागणी करणे.
२) ग्राम सभेचा ठराव काय झाला याबाबत लिखित माहिती घेणे.
३)सदर ठरावाचा पाठ पुरावा पंचायत समिती/जिल्हा परिषदे कडे करणे.
४)भूमी अभिलेख कार्यालय कडे जागेची मागणी करणे.
५)भूमी अभिलेख अधिक्षक यांना मागणी केलेले पत्र तहसीलदार /जिल्हा अधिकारी यांना देणे.
६)ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याशी संबंधित विषयावर वारंवार विचारणा करणे.
७). ७/१२ नोंदी सुनिश्चित करणे. स्मशान भूमी जागांचे सुशोभीकरण करणे अभिलेख अद्ययावत करणे. 
८) जर गावातील राखीव स्मशान भूमीची जागा ७/१२ निश्चित असेल तर भूमी अभिलेख कार्यालय कडून माहिती अधिकारा खाली माहिती गोळा करणे जर ती जागा सार्वजनिक स्मशान भूमी साठी असेल आणि जर कोणी अंत्यविधी करण्यास मज्जाव करीत असेल तर त्यावर रीतसर कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडणे.
९)जी ग्राम पंचायत स्मशान भूमीसाठी सहकार्य करणार नाही त्यांची रीतसर पंचायत समिती,केंद्र शासन पंचायत राज कक्ष, राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे राज्यपाल यांच्या कडे दाद मागून न्याय मिळविणे .
यासाठी महाराष्ट्र राज्यात कृती समिती स्थापन करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल.सर्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे कृती समितीचे पद सिद्ध सदस्य असतील.
हा विषय समाजाच्या अती संवेदनशील आहे त्यामुळे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
काही सूचना असतील तर अवश्य पाठवा.
आपला समाज बांधव
ॲड.विक्रम गायकवाड
9820242442
*मातंग समाजातील विविध संघटनांची यादी*

१)आखिल भारतीय मातंग संघ-स्व.बाबासाहेब गोपले. 
२)बहूजन मजूर पक्ष-दादासाहेब क्षिरसागर. 
३)मानवी हक्क अभियान-प्रा.मिलींद आवाड. 
४)भारतीय लहूजी सेनाव्हि.जी.रेड्डी. 
५)दलित महासंघ-प्रा.मच्छिंद्र सकटे सर. 
६)डि.पी.आय-सुकूमार कांबळे.
७)लहूजी शक्ती सेना-विष्णुभाऊ कसबे 
८)लोकराज्य अंदोलन-प्रा रामचंद्र भराडे सर. 
९)मातंग सेवा संघ-दिलीप मोहीते.
१०) फकिरा ब्रिगेड-डॉ.संजय शिंदे. 
११)लाल फौज-बजरंग ताटे
.१२)लहूजी साळवे बहूजन क्रांती सेना-राधाजी शेळके
.१३)रिपब्लिकन क्रांती सेना-प्रा बाळासाहेब लोखंडे.
१४)मातंग अस्मिता संघर्ष सेना-राजाभाऊ सुर्यवंशी.
१५)आध्यक्रांती गुरू लहूजी साळवे बलशूर-शत्रुघ्न कांबळे.
१६)विदर्भ लहूजी सेना-मेजर खंदारे 
१७)क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना-शंकरराव तडाखे 
१८)लाल सेना-गणपत भिसे. १९)लहूजी साळवे विकास परिषद-उत्तम कांबळे.
२०) मातंग प्रबोधन परिषद-संजय काशीराम इंचे.
२१)बहूजन रयत परिषद-लक्ष्मण ढोबळे 
२२)ल.सा क.म.-घोडके
२३)ल.सा क .म.डॉ.अर्जुने
२४)भारतीय दलित संसद-अंबादास सकट.
२५)आण्णा भाऊ साठे फौंडेशन-डॉ.डि.बी.भालेराव
.२६)सामाजिक न्याय अंदोलन- पुणे. 
२७)मानवी हक्क सुरक्षा दल-भाई जगदीश इंगळे. 
२८)सत्यशोधक समाज पक्ष-मिलींद गायकवाड.
२९)महाराष्ट्र परिवर्तन सेना-आ.सुधाकर भालेराव.
३०)लहु शक्ती संग्राम-मधुकर कांबळे. 
३१)बीसेफ-एच.पी.कांबळे.
३२)राष्ट्रीय मातंग महासंघ-सत्यनारायण राजहंस.
३३)दलित युवक अंदोलन-सचिन बगाडे.
३४)लहूजी संघर्ष सेना-सुरेश बैलुम.
३५)मातंग एकता अंदोलन-रमेश बागवे.माजी मंत्री महोदय
३६)लहूजी संघर्ष सेना-विकास सातारकर.
३७)आण्णा भाऊ साठे विध्यार्थी मंच-मारूती कसाब.
३८)लहूजी टायगर सेना-शरदभाऊ त्रिभुवन.
३९)इंडियन मातंग ब्रिगेड-डॉ.बालाजी पेनुरकर.
४०)अंबूज बटालियन-मा.वैराळ.राष्ट्रीय 
४१)लहूजी सेवक-दिपक गोहिल
.४२)दलित स्वयंसेवक संघ-रमेश राक्षे.
४३)राष्ट्रीय मातंग शक्ती-रावसाहेब अंतापुरकर.
४४)मातंग पंचायतन संघ-मधुकर कांबळे. 
४५)दलित विकास आघाडी-जयवंतराव आवळे.
४६)मातंग सेवा संघ-दिलीप मोहीते. 
४७)जय लहूजी सामाजिक संस्था-व्यंकटराव शिंदे.
४८)क्रांतीगुरू सोशल फौंडेशन -श्री गोपाळ साठे.
४९)क्रांतीपिता लहूजी वस्ताद साळवे संघटना-शत्रुघ्न आपटे
.५०)अखिल भारतीय आण्णा भाऊ साठे संघर्ष समीती-डॉ पांडूरंग बाळातवाडीकर
.५१)राष्ट्रीय मानव सेवा संघ- चंद्रकांत वानखेडे.
५२)लोकशाहीर आण्णा भाऊ साठे युवा मंच-अंतोन गायकवाड.
५३)महाराष्ट्र लहूजी क्रांती सेना-राधाक्रष्ण साठे. 
५४)आण्णा भाऊ साठे युवक संघटना-दिलीप देवकुळे
.५५)आण्णा भाऊ साठे फौंडेशन-मारूती साठे.
५६)भिम-लहूजी संग्राम सामाजिक विकास संघटना-विनोद वैरागर. 
५७)भारतीय मातंग शक्ती-शंकरराव साठे.
५८)मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य -adv.विक्रम गायकवाड.
 ५९)लहूजी प्रतिष्ठाण-गोरख नेटके.
६०)झोपडपट्टी सुरक्षा दल-भगवान वैराट.
६१)मातंग एकता शक्ती-
झोंबाडे.
६२) अंबुज पार्टी ऑफ इंडिया श्री वायदंडे
६३) संजीवनी प्रतिष्ठान मुंबई श्री तुकाराम साठे
६४) लोकमांगल्य प्रतिष्ठान पुणे
६५) आद्य क्रांती गुरू लहुजी साळवे समाज प्रबोधन मंच नागपूर श्री महादेव जाधव
६६) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज प्रबोधिनी सांगली श्री यशवंत आवळे
६७) फकिरा दल श्री सतीश कसबे
६८) महाराष्ट्र मातंग एकता दल श्री राजकुमार शिंदे
६९) लोकशाहिर अण्णा भाऊ साठे उद्यान बचाव समिती मुंबई श्री वसंत तुपसुंदर
७०) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह बचाव समिती भायखळा मुंबई श्री मोहन तुपसुंदर
७१) अखिल भारतीय लहुजी सेना श्री योगेश शिंदे
७२) जय लहुनी युवा प्रतिष्ठान विले पार्ले मुंबई, श्री लहुजी थोरात
७३) जनता क्रांती दल श्री सत्यवान कमाने
७४) बहुजन परिवर्तन पार्टी श्री बाजीराव नाईक कोल्हापूर
७५) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठान पुणे श्री भाऊसाहेब सोनवणे
७६) लहू शक्ती सेना: संजय शितोळे, ९९२२०५३४०५.
*७७) लहूजी संघर्ष सेना: सुरेश बहिलुम,९८२२६०६५४९.
७८) मातंग सेवा संघ:दिलीप मोहीते, सोलापुर.
७९) सामाजिक न्याय अंदोलन: पुणे.
८०) मानवी हक्क सुरक्षादल:जगदीश इंगळे,बूलढाणा.
८१) महाराष्ट्र परिवर्तन सेना: थोरात मुंबई.
८२) मातंग शक्ती सेना: सुधाकर भालेराव उदगीर.
८३) लहूजी संघर्ष सेना: विकास सातारकर.पुणे.
८४) मातंग ऐकता अंदोलन: रमेश बागवे.पुणे.
८५) बहूजन मजूर पक्ष: दादासाहेब क्षिरसागर, अमरावती.
८६) आसरा फौंडेशन कोल्हापूर श्री देवरथ लोंढे 8788216662
८७) बहुजन जनता पार्टी श्री अशोक आल्हाट नाशिक संपर्क नं. ७७३८०३३३५३
८८)सत्यशोधक समाज महासंघ :-जी.एस.कांबळे.
८९)महाराष्ट्र क्रांती सेना :- राधाक्रष्ण साठे.
९०) All india Mrps :- अजित केसराळीकर.
९१) क्रांतीकारी रिपल्स फोर्स :- मनोज वाघमारे.
९२) राष्ट्रीय समाज महासंघ :- आ.राम गुंडिले.
९३)मातंग समाज आरक्षण समीती :- आ.अविनाश घाटे.
९४) अखिल भारतीय आण्णा भाऊ साठे विकास परिषद :- किसन गायकवाड.
९५) लोकराज्य ह्युमन डेव्हलपमेंट संस्था :- राधिकाताई चिंचोलीकर.
९६) आण्णा भाऊ साठे संघर्ष परिषद :-सतीष कावडे.
९७)आण्णा भाऊ साठे पिपल्स फोर्स :-बा.रा.वाघमारे.
९८) आण्णा भाऊ साठे समाज फौंडेशन :- दिनकर लांडगे कॉ.८३७८९१४७०८.
९९) आण्णा भाऊ साठे साहित्य परिषद:-प्रा.विठ्ठल भंडारे.
१००)आण्णा भाऊ साठे कम्युनिष्ट पार्टी :- प्रा. सदाशिव भुयारे.
१०१) बहूजन क्रांती दल :- बी.एम.गायकवाड.
१०२)मानव हित सामाजिक संघटना :- सचिन साठे.
१०३) मातंग समाज संघर्ष समीती :- आ.हरिष मोरे.
१०४) क्रांती पिता लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ :- तुकाराम खानजोडे.
१०५) महाराष्ट्र युवक परिषद :- ad.त्र्यंबक मोरे.
काही यादीत समाविष्ट नसलेल्या अधिकच्या संघटना संस्थापक अध्यक्ष सामील असतील.

 









दिनांक 5 मे 2025 रोजी मातंग समाज संघ महा.राज्य जिल्हा सोलापूर येथे आयोजित
विद्यार्थी पालक मेळाव्याची सुरुवात लहू वंदनेने करण्यात आली
शिक्षित समाज,सदृढ समाज





सोलापूर जिल्हा वतीने डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात विद्यार्थी पालक मेळावा आयोजित करण्यात आला.
news 6/5 /2025



 सोलापूर (प्रतिनिधी ) मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा वतीने डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात विद्यार्थी पालक मेळावा आयोजित करण्यात आला. प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज, वस्ताद लहुजी साळवे, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,डॉ साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ॲड विक्रम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले व लहुवंदना घेण्यात आली यावेळी कार्याध्यक्ष संजय भोंडवे, मुख्यसंघटक योगेश बोराडे , सरचिटणीस, निताताई खुडे , महाराष्ट उपाध्यक्ष मीनाक्षीताई पेठे, यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श भैय्या धडे कार्यवाहक श्रीकांत बोराडे, समन्वयक गिरीधर थोरात, जिल्हाअध्यक्ष करुणा झुंजारे, उपाध्यक्ष अवधूत आडकर , चिटणीस किशोर जाधव, शहर अध्यक्ष अनिल उकरंडे , उपाध्यक्ष शशिकांत उकरंडे तसेच या कार्यक्रमाला सुनील क्षीरसागर व्यवस्थापक, राजशेखर शिंदे महाउद्योग अधिकारी, युवराज मोरे MSEB अधिकारी, शेखर वाघमारे अनअकॅडमी, अल्ताफ शेख खादी ग्रामोद्योग, यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले, यावेळी सोलापूर जिल्हातून मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाक्षीताई पेठे यांनी केले तर आभार आदर्श भैय्या धडे यांनी मानले.

शिक्षित समाज,सदृढ समाज
मातंग समाज संघ महा.राज्य




 

दिनांक 21/1/25 रोजी शासकीय विश्रामगृह,बोरी कक्ष सोलापूर येथे मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांची बैठक झाली मा. ॲड.विक्रम गायकवाड सर यांचे मार्गदर्शनाखाली बैठकीमध्ये मा. मीनाक्षी पेठे मॅडम उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष उपाध्यक्ष रविकांत साठे सुभाष दत्तात्रय उकरांडे रमेश बोराडे युवराज पवार राजू पवार श्रीकांत बोराडे सौ संगीता जाधव शंकर जाधव पत्रकार अनिल झुंजारे भारत गायकवाड गिरिधर थोरात किशोर जाधव ईश्वर हटकर एडवोकेट शैलेश पोटफोडे हजर होते
सोलापूर कार्यकारणी बैठक आयोजित केली होती या बैठकीत संस्थापक सन्माननीय अध्यक्ष ॲड.विक्रम गायकवाड सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मातंग समाज संघाची स्थापना का केली ? या बाबत सखोल माहिती सोबतच समाजाची शैक्षणिक सद्य स्थिती वर भाष्य केले तसेच राज्य उपाध्यक्ष सन्माननीय मीनाक्षी पेठे मॅडम यांनी प्रस्तावित करून संघटने बाबत विस्तृत माहिती दिली. संघटनेचे राज्य सरचिटणीस ना.राजू पवार सर यांनी संघटनेच्या ध्येय धोरणा बाबत अनेक उदाहरणे आणि अनुभव कथन केले. संघाचे कार्याध्यक्ष मा.श्री संजय भोंडवे सर यांनी शिक्षण, रोजगार, व्यवसाय, प्रबोधन आणि मार्गदर्शन या पंच सुत्री वर अभ्यास पूर्ण विवेचन करून विद्यार्थी पालक मेळाव्याचे महत्त्व पटवून दिले.
मातंग समाज संघ सोलापूर चे जेष्ठ समन्वयक श्री शशिकांत बोराडे सर ( निवृत खादी ग्रामोद्योग अधिकारी ) यांनी लवकरच विद्यार्थी पालक मेळावा घेण्या बाबत चर्चा केली.
सर्व उपस्थित पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षित समाज घडविण्यासाठी योगदान देण्याचे निश्चित केले.
शेवटी सौ.मीनाक्षी पेठे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.


आर्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा- व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे


 *🙏जय अण्णा भाऊ 🙏*


*आर्टीच्या प्रशिक्षणाचा तरुणाईंनी लाभ घ्यावा;*
*व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांचे आवाहन*

मुंबई, ता. १८: मातंग आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरीता विविध कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षण, विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी तरुणाईला केले आहे. 
तरुणांईनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात फॉर्म भरण्यास सुरुवात केल्यामुळे गुगल फॉर्म लोड घेऊन हँग होत असल्याच्या अडचणी नागरीकांनी व्यक्त केल्या होत्या. त्यावर तांत्रिक विभागाने गुगल फार्म ऐवजी आर्टीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना नोंदणीसाठी नवीन फार्म उपलब्ध करुन दिला आहे. त्यावर जावून उमेदवारांनी नोंदणी केल्यानंतर कौशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. जे उमेदवार स्वंयरोजगार करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना व्यावसायाकरीता आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु असल्याची माहिती श्री. वारे दिली.

*चौकट* 1: 
*असे आहेत प्रशिक्षण कोर्सेस*
*स्पर्धा परीक्षा:* एमपीएससी, युपीएससी, बॅंक (आयबीपीएस), रेल्वे, जेईई- नीट, युजीसी- नेट/ सेट, पोलीस/ मिलीटरी.
*कौशल्य विकास:* परदेशात नोकरीसाठी लागणारे विविध कौशल्य प्रशिक्षण व परदेशी उच्च शिक्षणाची संधी, शेतीपुरक विविध व्यवसाय प्रशिक्षण, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, तसेच कम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भतील विविध कोर्सेसचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
*योजना:* पीएच. डी, पोस्ट पीएच. डी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती (फेलोशिप)
 
*चौकट 2:*
*नोंदणी कशी करावी:* इच्छुक उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर करिअर हा पर्याय निवडावा आणि ऑनलाईन नोंदणी करावी. किंवा पुढील लिंकवर क्लिक करुन https://arti.org.in/arti-job उमेदवार अर्ज करु शकतात. 

*ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख:* ३१ जानेवारी २०२५- 
*स्वप्नील भालेराव, पीआरओ, आर्टी*
*🙏🌹जय लहुजी 🌹🙏*
संकलन - मातंग समाज संघ महा. राज्य
"शिक्षित समाज' सदृढ समाज" 

आरटीई प्रवेश प्रक्रिया! 2025


 

आरटीई प्रवेश प्रक्रिया!
१ ली ते ८ वी पर्यंत शाळेमध्ये मोफत प्रवेश ; १४ जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत अर्ज करण्याची संधी
आवश्यक कागदपत्र -
• विद्यार्थ्याचे आधारकार्ड
• जातीचा दाखला असेल
• वडिलांचे आधार कार्ड
• रहिवासी पुरावा
• उत्पन्नाचा दाखला
अर्ज दाखल करण्यासाठी अधिकृत वेबसाईट -

#RTE #आरटीई #प्रवेश_प्रक्रिया #शिक्षण #FreeEducation #मोफत_शिक्षण
संकलन - मातंग समाज संघ महा.राज्य
शिक्षित समाज,सदृढ समाज






 


मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.ॲड .श्री.विक्रमजी गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज मा.श्र.राजू पवार राज्य सरचिटणीस यांच्या निवासस्थानी बैठक झाली.छ.संभाजीनगर येथे विद्यार्थी पालक मेळावा यासंबधी विचार विनिमय करण्यात आला.तसेच पंचसुत्री याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.तसेच औ.प्र.संस्था छ.संभाजीनगर या संस्थेचे उपसंचालक मा.प्रदीपजी दुर्गे साहेब यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.सदर बैठकीसाठी राज्य कार्याध्यक्ष मा.भोंडवे साहेब, राज्य सरचिटणीस मा.राजू पवार, राज्य उपाध्यक्ष श्री.भाऊसाहेब साठे,छ. संभाजीनगर जिल्हा कार्यवाहक मा.अनिल दाभाडे, सह समन्वयक मा.रामदास साठे, जिल्हा अध्यक्ष मा.अशोक नाडे,छ.संभाजीनगर तालुका कार्यवाहक श्री.पंडीत साठे, तालुका अध्यक्ष श्री.साहेबराव वाघुले, तालुका सचिव सौ.मंगल दिपक भालेराव,व श्री.दिपक भालेराव ,गंगापूर तालुका कार्यवाहक श्री.भागिनाथ कांबळे व सदस्य सौ.अर्चना श्रावण बावरे,श्री.श्रावण बावरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.सर्व उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांचे आभार व धन्यवाद DATE-10 JAN 2025 🙏🙏जय लहुजी.

औ.प्र.संस्था छ.संभाजीनगर या संस्थेचे उपसंचालक मा.प्रदीपजी दुर्गे साहेब यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. DATE- 10 JAN 2025


MBA/MMS ची CET साठीचे रजिस्ट्रेशन LAST DATE 25/1/2025



PROFF VITTHAL JADHAV SIR
[ COORDINATOR ]






 MBA करण्याची संधी

MBA/MMS ची cet साठीचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे
 तरी मातंग समाजातील  ग्रॅज्युएट विद्यार्थी विद्यार्थिनींना नम्र विनंती ताबडतोब मला संपर्क करणे .
प्रो .विठ्ठल जाधव
 एमबीए कॉलेज खेड रत्नागिरी
9850373476
8999606917
मातंग समाज संघ महा.राज्य
" शिक्षित समाज,सदृढ समाज "

 

जय  लहुजी

विशेष - 
BARTI PUNE कडून मातंग समाजातील विद्यार्थ्यांना मोफत निवासी प्रशिक्षण !*
*•मुख्यतः प्रशिक्षण वर्ग :* बँक, रेल्वे, एलआयसी इत्यादी...
*•प्रशिक्षण कालावधी:* ६ महिने* 
*₹५००० रक्कम ही पुस्तक संच खरेदी करिता विद्यार्थ्यांना देण्यात येणार*
*•निवडीचे प्रशिक्षण केंद्र :*
आपकृशि बहुद्देशीय प्रशिक्षण व शैक्षणिक संस्था , संभाजी नगर (औरंगाबाद).
*•पात्रता :*
_शिक्षण : १२ वी पास
_मातंग समाजातील विद्यार्थ्यांकरिता फक्त
_विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
_वय : १८ वर्ष ते ३४ वर्ष
*खालील लिंक वर क्लिक करून विद्यार्थ्यांनी आपली आवश्यक ती शैक्षणीक माहिती फॉर्म मधे सांगितल्या प्रमाणे भरायची आहे;*
*प्रशिक्षण केंद्र निवडतांना ;*
✓आपकृशि बहुद्देशीय प्रशिक्षण व शैक्षणिक संस्था , छ. संभाजी नगर (औरंगाबाद).8888788756


संकलन - मातंग समाज संघ महा.राज्य 
"शिक्षित समाज सदृढ समाज "


अग्नीवीर हवाईदल भरती- 2025

 




अग्नीवीर हवाईदल भरती- 2025

भारतीय हवाई दल अग्निवीर भर्ती 2025 – अग्निवीर वायु सेवन 01/2026 अधिसूचना PDF
वायुसेना अग्निवीर 01/2026 Bharti अधिसूचना: भारतीय वायुसेना ( IAF - भारतीय वायु सेना ) ने अग्निपथ योजनेअंतर्गत “ अग्निवीर वायु सेवन 01/2026″ या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे . पात्र अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांना त्यांचे अर्ज https://agnipathvayu.cdac.in/AV/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय वायुसेना (IAF – भारतीय वायु सेना) भरती मंडळाने डिसेंबर 2024 च्या जाहिरातीत एकूण विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. नोंदणीची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे . पात्र उमेदवारांसाठी ही निवड चाचणी 22 मार्च 2025 रोजी होणार आहे



इच्छुक उमेदवारांना भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भारती 2025 चे नवीनतम अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट Mahasarkar.Co.In चे अनुसरण करण्याचा सल्ला दिला जातो. उमेदवारांची पात्रता, लेखी व तोंडी (व्यक्तिमत्व) चाचणीचे अभ्यासक्रम आणि गुणांचे वितरण आणि IAF संबंधित इतर सर्व आवश्यक माहिती – भारतीय वायु सेना भर्ती फॉर्म येथे अद्यतनित केले आहेत https://mahasarkar.co.in/indian-airforce-agniveer-bharti/
भारतीय हवाई दल भर्ती 2025
⇒ पदाचे नाव: अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 21,000/- ते रु. 28,000/- पर्यंत.
⇒ वयोमर्यादा: 21 वर्षांपर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 07 जानेवारी 2025 (AM 11:00).
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025 (PM 11:59).
⇒ ऑनलाइन परीक्षेच्या तारखा: 22 मार्च 2025 पासून.
शैक्षणिक पात्रता
विज्ञान विषय: गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह 12 वी / इंटरमीडिएट किमान 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकीमधील डिप्लोमा कोर्स किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम किमान 50% गुणांसह उत्तीर्ण.
विज्ञान विषयांव्यतिरिक्त: किमान 50% गुणांसह 12 वी / इंटरमिजिएट उत्तीर्ण किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम किमान 50% गुणांसह उत्तीर्ण.
भारतीय वायुसेना अग्निवीर भारती शारीरिक मानक
PDF पहा.
Age Limit (वयाची अट) 
किमान वय: 17.5 वर्षे
कमाल वय: 21 वर्षे
वयोमर्यादा : ०१ जानेवारी २००५ ते १ जुलै २००८ दरम्यान जन्मलेले उमेदवार (दोन्ही तारखांसह) अर्ज करण्यास पात्र आहेत.
निवड प्रक्रिया
टप्पा-I: ऑनलाइन चाचणी
फेज-II: शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT)
टप्पा-III: वैद्यकीय तपासणी
अनुकूलता चाचण्या I आणि II
👉 Indian Air Force Agniveer Syllabus 2025 & Exam Pattern: भारतीय हवाई दल अग्निवीर भरती अभ्यासक्रम 2025 आणि परीक्षेचा नमुना: Click Here
शैक्षणिक पात्रता
विज्ञान विषय: गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह 12 वी / इंटरमीडिएट किमान 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकीमधील डिप्लोमा कोर्स किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम किमान 50% गुणांसह उत्तीर्ण.
विज्ञान विषयांव्यतिरिक्त: किमान 50% गुणांसह 12 वी / इंटरमिजिएट उत्तीर्ण किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम किमान 50% गुणांसह उत्तीर्ण.
*****************
समाज हितार्थ -
'शिक्षित समाज सदृढ समाज" 
मातंग समाज संघ महा राज्य 

समाज हितार्थ -खादी ग्रामउद्योग आयोग नाशिक -[घाणी तेल प्रशिक्षण]


 समाज हितार्थ - दिनांक  १७/१२/२०२४

जय लहुजी 

समाजातील तरुण वर्गासाठी खादी ग्रामउद्योग आयोग नाशिक 

येथे विना शुल् [free]  घाणी तेल चे प्रशिक्षण देण्यात येत आहे 

तरी गरजू आणि इच्छा असलेल्या नि त्वरित संपर्क करावा .

 संपर्क क्रमांक -

श्री सोमनाथ गायकवाड 

८८३००७२८२