मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.ॲड .श्री.विक्रमजी गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज मा.श्र.राजू पवार राज्य सरचिटणीस यांच्या निवासस्थानी बैठक झाली.छ.संभाजीनगर येथे विद्यार्थी पालक मेळावा यासंबधी विचार विनिमय करण्यात आला.तसेच पंचसुत्री याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.तसेच औ.प्र.संस्था छ.संभाजीनगर या संस्थेचे उपसंचालक मा.प्रदीपजी दुर्गे साहेब यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.सदर बैठकीसाठी राज्य कार्याध्यक्ष मा.भोंडवे साहेब, राज्य सरचिटणीस मा.राजू पवार, राज्य उपाध्यक्ष श्री.भाऊसाहेब साठे,छ. संभाजीनगर जिल्हा कार्यवाहक मा.अनिल दाभाडे, सह समन्वयक मा.रामदास साठे, जिल्हा अध्यक्ष मा.अशोक नाडे,छ.संभाजीनगर तालुका कार्यवाहक श्री.पंडीत साठे, तालुका अध्यक्ष श्री.साहेबराव वाघुले, तालुका सचिव सौ.मंगल दिपक भालेराव,व श्री.दिपक भालेराव ,गंगापूर तालुका कार्यवाहक श्री.भागिनाथ कांबळे व सदस्य सौ.अर्चना श्रावण बावरे,श्री.श्रावण बावरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.सर्व उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांचे आभार व धन्यवाद
DATE-10 JAN 2025
 जय लहुजी. |
No comments:
Post a Comment