आम्ही राबवलेले उपक्रम





जबाब दो आंदोलन आझाद मैदान येथे समाज बांधव यांच्या साठी पाणी बिस्किट्स,नास्ता मोफत वाटप
22 फेब्रुवारी आझाद मैदान " जबाब दो आंदोलन "एक लढाई जिंकली आता अजून एक धक्का अबकड आरक्षण"


जय लहुजी! जय हो डॉ अण्णा भाऊ साठे !!
दि.1 ऑगस्ट 2024 रोजी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त व्यवसाय आणि शैक्षणिक शिबिर पार पडले , या शिबिरातील एक मौलिक क्षण !


दि.1 ऑगस्ट 2024 रोजी साहित्य रत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सुमन नगर येथे मातंग समाज संघ महा. राज्य आयोजित शैक्षणिक शिबिरास गोवंडी पोलीस ठाणे येथील कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी श्री हिरे साहेब यांनी भेट देऊन कार्याचा गौरव केला.




वृत्तांकन - १ ऑगस्ट २०२४ साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त सुमन नगर चेंबूर मुंबई येथे व्यवसाय शैक्षणिक शिबिर आयोजित करण्यात आले होते..



वृत्तांकन दि. 1 ऑगस्ट 2024 - साहित्य रत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त व्यवसाय शैक्षणिक शिबिराचे आयोजन सुमन नगर चेंबूर मुंबई या ठिकाणी करण्यात आले होते.

1

दिनांक १८/०८/२०२४ रोजी सोलापूर मध्ये मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने श्री योगेश बोराडे साहेब मुख्य संघटक महा.रा. आणि श्रीमती मीनाक्षी पेठे मॅडम समन्वयक महा.रा. यांनी भेट देऊन सर्वांना पंच सूत्री - शिक्षण, रोजगार, व्यवसाय, मार्गदर्शन, प्रबोधन यावर योग्य मार्गदर्शन केले आणि सोलापूर जिल्हा कार्यकारणी नियुक्ती करण्यात आली.*
*कार्यकारणी -*
१आदर्श धडे-जिल्हा कार्याध्यक्ष
9049514949
२.श्री श्रीकांत बोराडे - जिल्हा कार्यवाहक
95187 88175
३.राजू बोराडे- जिल्हा समन्वयक
9881526460
४.गिरिधर थोरात - जिल्हा समन्वयक
8149004091
५.श्रीमती करुणा झुंजारे - जिल्हा अध्यक्ष
9373526622
६.सौ.सोनम झुंजारे - जिल्हा उपाध्यक्ष
8600765571
७.श्री अवधुत अडकर - जिल्हा उपाध्यक्ष
8411010881
८.श्री किशोर जाधव - जिल्हा सरचिटणीस
9922882541
९.संतोष उकरंडे - जिल्हा सहसरचिटणीस
7666615323
१०.श्री परमेश्वर हटकर - शहर समन्वयक
9850380154
११.श्री महेश कांबळे - शहर अध्यक्ष
7721981447
१२.अनिल उकरंडे - शहर उपाध्यक्ष
9011060406
१३.शशिकांत उकरंडे - शहर उपाध्यक्ष
9552073019
*मातंग समाज संघ*
*महाराष्ट्र राज्य*

कुटुंब भेट अभियाना अंतर्गत डॉ. सुनिल आढागळे ठाणे जिल्हा समन्वयक यांनी जाधव वाडी पोस्ट दिवे ता पुरंदर जिल्हा पुणे यांनी खालील बांधव यांच्या घरी जाऊन भेट दिली.
Rajendra Shivaji Adhalge
Laxmi Rajendra Adhalge
Bharat Rajendra Adhalge
Nandini Bharat Adhalge 🙏🌹
At Jadhavwadi post dive tal purandar dist Pune


2




मातंग समाज संघ महा.राज्य कुटुंब भेट संपर्क अभियांना अंतर्गत श्री शंकरराव वाघमारे यांनी श्री बाबासाहेब पांडूरंग घोरपडे रा देवपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड यांना पंचसूत्री ची माहिती सांगितली कुटुंब भेटी दरम्यान माहिती दिली
मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य
शिक्षित समाज ,सदृढ समाज, व्यसनमुक्त समाज !!
"दाण्या वीणा कणस , गऱ्या वीणा फणस, आणि विचारा वीणा माणसं काहीच समाज उपयोगी नसतात."( ह. भ. प.संभाजी महाराज देवकुळे - प्रबोधनकार - मातंग समाज संघ महा .राज्य


4


कुटुंब भेट संपर्क अभियान -
दि.24 ऑक्टोबर 2023 रोजी इचलकरंजी येथील चंदूर येथे मातंग समाजातील मुलांना भेट घेवून त्यांना शिक्षण आरोग्य, रोजगार मार्गदर्शन यांचे महत्व समजावून सांगितले . यावेळी अलोकनाथ शिदे , यश शिंदे , चांदणे साहेब शिंदे आजी व कुटुंबिय व मा मुख्याध्यापक मा श्रीं गोपाळराव साठे ( कोल्हापूर जिल्हा कार्यवाहक - मातंग समाज संघ महा.राज्य.)





5


कुटुंब भेट संपर्क अभियान
आज ता.25/10/2023 रोजी मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य पुणे शहर अध्यक्ष शाम भाऊ मोहनराव कसाब जुणी सांगवी पुणे येथे हातागळे कुटुंबातील सदस्य यांना पंच सुत्री अभियान या संदर्भात माहिती दिली.
शिक्षित समाज,सदृढ समाज !!

6



कुटुंब भेट संपर्क अभियान
आज दि.29 ऑक्टोबर 2023 रोजी प्रा संजय आढाळगे यांनी पंचसूत्री नुसार वासिंद येथील अमोल अवघडे यांचे दुकान मध्ये भेट देऊन श्री सागर अवघडे हे इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत आहे देशाची सेवा करत आहे यांच्या शी चर्चा करण्यात आली.


7



पर्क अभियान
आज 22/10/2023 रोजी मातंग समाज संघ पुणे शहर सरचिटणीस श्री विक्रम गवली साहेब आणि श्री विलास कसबे ( पुणे शहर उपाध्यक्ष )यांनी बावधन गाव येथे फिरून समाज बांधवांना भेटुन मातंग समाज संघ राबवित असलेल्या शैक्षणिक पंचसूत्री आधारित काम कसे करावे या बाबतीत सविस्तर चर्चा केली आहे शिक्षण. रोजगार व्यवसाय या विषयावर चर्चा केली आहे.उपस्थित समाज बांधव व पदाधिकारी श्री विक्रम गवळी श्री विलास कसबे श्री श्री धोंडीराम सकट श्री जाधव श्री मछिंद्र सकट
शिक्षित समाज सदृढ समाज,व्यसनमुक्त समाज

8



कुटुंब भेट संपर्क अभियान
आज श्री राजू पवार सर ( छ.संभाजी नगर - समन्वयक ) आणि श्री भाऊसाहेब साठे (कार्यवाहक - छ .संभाजी नगर ) रामपूर (महालपिंप्री) येथे कुटुंब भेट या मा. Adv. गायकवाड सर यांच्या योजनेनुसार भेट दिली व आपल्या शिक्षण, रोजगार, व्यवसाय, मार्गदर्शन व प्रबोधन या पंचसूत्री विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सोबत श्री. नाडे वसंत, लोखंडे बबन, श्रावण बावरे, रामू तुपे, बाबासाहेब नाडे व सौ. अर्चना बावरे व ईतर माता भगिनी सहभागी झाले होते /झाल्या होत्या. जय लहुजी 🙏🙏

9


कुटुंब भेट संपर्क अभियाना अंतर्गत -
आज दि.29 ऑक्टोबर 2023 रविवारी श्री श्यामराव सावडे साहेब रा.शंकर टेकडी, जय शास्त्री नगर, मुलुंड पश्चिम कॉलनी ,मुंबई येथे भेट दिली.
भेटी अंती त्यांना साहित्य रत्न डॉ अण्णा भाऊ साठे यांची प्रसिद्ध "चित्रा" कादंबरी भेट देऊन शैक्षणिक विषयावर चर्चा झाली.
शिक्षित समाज, सदृढ समाज, व्यसनमुक्त समाज !!!


10


कुटुंब भेट संपर्क अभियान -
आज ता.29/10/2023 रोजी मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य पुणे शहर अध्यक्ष शाम भाऊ मोहनराव कसाब कुटुंब भेट अभियान अंतर्गत पंचसूत्री बाबत चर्चा केली प्रकाश हातागळे जुणी सांगवी पुणे मधुबन सोसायटी .
शिक्षित समाज, सदृढ समाज, व्यसनमुक्ती समाज !!!






11


जय लहुजी!
संपर्क अभियान
आज दि.22 ऑक्टोबर 2023 रोजी मातंग समाज संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अनिल अडागळे साहेब यांनी टिंगरे वाडी पुणे येथे श्री दिनेश सुरेश वैराट यांच्या निवस्थानी भेट देऊन चर्चा केली शिक्षण,रोजगार,व्यवसाय,प्रबोधन आणि मार्गदर्शन या पंच सुत्रीवर सविस्तर चर्चा करण्यात आली
शिक्षित समाज,सदृढ समाज,व्यसनमुक्त समाज
मातंग समाज संघ महा.राज्य

12





कुटुंब भेट संपर्क अभियान
अंतर्गत....
दिनांक 27/10/2023 रोजी मातंग समाज संघ पुणे अंकुश ढवळे यांनी बावधन खुर्द पुणे येथे राजु गायकवाड यांना शिक्षण मार्गदर्शन पंच सूत्र उपक्तमा बाबत माहिती सांगितली आहे


13



पर्क अभियान
दि.22 ऑक्टोबर 2022
मातंग समाज संघ महाराष्ट्र चे वतीने पुणे येथे कुटुंब भेट बावधन गाव पुणे येथे संजय भोंडवे, शाम कसाब, विलास कसबे, अंकुश ढवळे सह दिली आहे १) पांडुरंग सुतार २) सोमनाथ घुले ३) तुकाराम नाटकर ४) विष्णू गवळी ५) विलास गवळी याना एकत्रित बोलावून शैक्षणिक पंचसूत्री आधारित चर्चा केली आहे व त्याचे मुलाना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन साठी प्रा. विठ्ठल जाधव सरांचा मोबाईल नंबर दिला.






14



य लहुजी!
आज दि.22 ऑक्टोबर 2023 रोजी खिंडी पाडा, भांडुप पश्चिम येथे श्री विक्रम गायकवाड सर यांनी श्री मोहन गवळी आणि सौ ललिता ताई गवळी यांच्या निवास स्थानी भेट देऊन शिक्षणाचे महत्त्व विषद केले.श्री मोहन गवळी हे ड्रायव्हिंग चे काम करतात इयत्ता 10 पास हिते पण शिक्षणाची जिद्द होती त्यामुळे बाह्य विश्व विद्यालयातून पदवी संपादन केली आहे तर सौ ललिता ताई स्वतःची रिक्षा मुंबई मध्ये चालवतात.
त्यांना दोन अपत्य आहेत . कन्या इयत्ता 12 कॉमर्स आहे तर छोटे चिरंजीव इयत्ता 8 वी मध्ये शिकत आहेत.
त्यांच्या भेटी अंती साहित्य रत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी " माकडीचा माळ" त्यांना भेट दिली.
शिक्षित समाज,सदृढ समाज व्यसनमुक्त समाज .
मातंग समाज संघ महा राज्य.




15


तंग समाज संघ महा.राज्य कुटुंब भेट संपर्क अभियांना अंतर्गत श्री शंकरराव वाघमारे यांनी श्री बाबासाहेब पांडूरंग घोरपडे रा देवपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड यांना पंचसूत्री ची माहिती सांगितली कुटुंब भेटी दरम्यान माहिती दिली
मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य
शिक्षित समाज ,सदृढ समाज, व्यसनमुक्त समाज !!
"दाण्या वीणा कणस , गऱ्या वीणा फणस, आणि विचारा वीणा माणसं काहीच समाज उपयोगी नसतात."( ह. भ. प.संभाजी महाराज देवकुळे - प्रबोधनकार - मातंग समाज संघ महा .राज्य



16




कुटुंब भेट संपर्क अभियान -
आज ता.29/10/2023 रोजी मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य पुणे शहर अध्यक्ष शाम भाऊ मोहनराव कसाब कुटुंब भेट अभियान अंतर्गत पंचसूत्री बाबत चर्चा केली प्रकाश हातागळे जुणी सांगवी पुणे मधुबन सोसायटी .
शिक्षित समाज, सदृढ समाज, व्यसनमुक्ती समाज !!!


17




18



संपर्क अभियान
आज 22/10/2023 रोजी मातंग समाज संघ पुणे शहर सरचिटणीस श्री विक्रम गवली साहेब आणि श्री विलास कसबे ( पुणे शहर उपाध्यक्ष )यांनी बावधन गाव येथे फिरून समाज बांधवांना भेटुन मातंग समाज संघ राबवित असलेल्या शैक्षणिक पंचसूत्री आधारित काम कसे करावे या बाबतीत सविस्तर चर्चा केली आहे शिक्षण. रोजगार व्यवसाय या विषयावर चर्चा केली आहे.उपस्थित समाज बांधव व पदाधिकारी श्री विक्रम गवळी श्री विलास कसबे श्री श्री धोंडीराम सकट श्री जाधव श्री मछिंद्र सकट
शिक्षित समाज सदृढ समाज,व्यसनमुक्त समाज

19



20


कुटुंब भेट संपर्क अभियान
आज ता.25/10/2023 रोजी मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य पुणे शहर अध्यक्ष शाम भाऊ मोहनराव कसाब जुणी सांगवी पुणे येथे हातागळे कुटुंबातील सदस्य यांना पंच सुत्री अभियान या संदर्भात माहिती दिली.
शिक्षित समाज,सदृढ समाज !!

21



कुटुंब भेट संपर्क अभियान
दि 24/10/23रोजी मातंग समाज संघ पुणे शहर सरचिटणीस श्री विक्रम गवळी यांनी पिसोळी गावामध्ये जाऊन चादणे परिवार याची भेट घेऊन शिक्षण व पंचसूत्री वर चर्चा केली


22




जनसमुदाय 


१]शेंद्रा -ता जि औरंगाबाद या ठिकाणी व्यवसाय मार्गदर्श न -आ टी आय द्वारे बेरोजगार ना विविध ट्रेड विषयी
माहिती दिली-अ ]लोकशाहिर साहित्य रत्न अण्णा भाउ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या योजने  विषयी जनजागृती करण्यात आली 
ब ]समाज कल्याण विभागाच्या विविध योजना समजून सांगितल्या -पत्रक वाटण्यात आली 

२ ]लोकशाहिर साहित्य रत्न अण्णा भाउ साठे यांच्या जयंती दिनी सुमन नगर गार्डन मुंबई या ठिकाणी 
म एस बी टी ई तर्फे मार्गदर्शन करण्यात आले-
 माननिय श्री  परदेशी साहेब -मार्गदर्शन करतांना तसेच उपस्थित श्री राहुल शेवाळे 
masbte -श्री -परदेशी साहेब /श्री -राहुल  शेवाळे साहेब [स्थायी समिती अध्यक्ष -म न पा ]/श्री -विक्रम गायकवाड साहेब 





मोफत आरोग्य तपासणी-मानखुर्द मुंबई येथे समाजातील महिलांची आरोग्य तपासनी करण्यात आली -








माजी समाजकल्याण मंत्री [महाराष्ट्र राज्य ]
मा। विजय भाई गिरकर -वेवसाय मार्गदर्शन शिबिरास भेट









आ डी ए म आय  - तर्फे १० व १२ वी पास -नापास विध्या र्थी साठी स्पॉट एडमिशन -मार्गदर्शन












मुलुंड मुंबई -एल & टी तर्फे -बांध काम विषयी -विविध ट्रेड प्रशिक्शन -प्रिंसिपल प्रदीप दुर्गे सर &-एल & टी अधिकारी








भांडुप माता रमाबाई आंबेडकर नगर -मुंबई बेरोजगार महिला /शैक्षणिक विषयी मार्गदर्शन











माजी समाजकल्याण मंत्री -मा चंद्रकांत हंडोरे साहेब
यांची प्रशिक्षण शिबिरास भेट







मा आमदार नवाब मालिक [एन  सी पी ]
प्रशिक्षण शिबिरास भेट -








मा खासदार श्री -एकनाथ गायकवाड [आय कांग्रेश ]&
मा -सचिन भाउ आहेर सामाजिक राज्यमंत्री [महाराष्ट्र राज्य ]-सत्कार मा -विक्रम गायकवाड साहेब [अध्यक्ष [महाराष्ट्र राज्य ]












उपस्थित जनसमुदाय -मानखुर्द सुमन नगर मुंबई







मा आमदार सरदार तारासिंह -[बीजेपी ]मुलुंड विधानसभा -मुंबई
शिबिरास भेट









मार्गदर्शन मेळावा-सुमन नगर मुंबई
समाज नेते मा -बाबासाहेब गोपले साहेब यांचा सत्कार करतांना मा विक्रम गायकवाड़ सर /मा-मधुकर कांबळे साहेब /प्रा -करड़े सर  /मा राजकुमार शिंदे सर






























No comments:

Post a Comment