साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांनी लिहलेला प्रसिद्ध महाराष्ट्र पोवाडा सचित्र ए आय चित्रफीत











 जय लहूजी

 घराघरात साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे हे घरोघरी पोचले पाहिजेत या साठी साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांनी लिहलेला  प्रसिद्ध महाराष्ट्र पोवाडा  सचित्र  ए आय चित्रफीत 

साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे सचित्र ए आय चित्रफीत







                                    जय लहूजी 

 साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे सचित्र  ए आय चित्रफीत 

 

!!लहू वंदना !!






!! लहू वंदना  !!


जय लहुजी 

आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे यांची वंदना मुळे  देशाभिमान आणि चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही 

शाहीर बापू पवार यांनी लिहलेले आणि आपल्या मधुर आवाजात हे वंदन गीत घराघरात पोहचले पाहीजे 

 

शिक्षणाचा जागर 2025


 शिक्षणाचा जागर या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक 6 जुलै 20250 रोजी मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगरवतीने व संस्थापक अध्यक्ष मा. विक्रमजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने कृष्णापूर येथे दहावी उत्तीर्ण प्रशिक्षण दिले व प्रोत्साहन व त्यांचे कौतुक म्हणून त्यांना पाच रेजिंग व पेन भेट दिली व त्यांचे अभिनंदन केले. पालकांनी मत केले.समाजामध्ये उत्साह व उत्साह निर्माण करण्यासाठी मात समाज संघ, पोलीस संभाजीनगर येथील शेतकरी सदैव प्रयत्नशील आहेत. मदतीशिवाय हे काम करणे शक्य नाही. मा.पवार साहेब व दाभाडे साहेबांना सुटी नसलेले ते उपस्थित विराजमान शकले नाहीत. त्यांनी खंत व्यक्त केली.आज कार्यक्रम सर्व दहावी उत्तीर्ण रज भालेराव, आदित्य साठे, पल्लवी भालेराव, रिया कांबळे, ववरी लोखंडे यांना प्रोत्साहनपर भेट दिली. श्री.नामदेव कांबळे, सुशील कांबळे, आप्पाराव साठे, रूपक भालेराव, वैभव निकाळजे तसेच महिला उपस्थित. सर्व विद्यार्थी पोलिस पालक मोल मजूळांना ज्ञानात.🙏जय लहुजी

 🇨🇮 अहिल्या नगर ता राहता नीमगांव जाळी येथील सुपुत्र यशवंत पवार सूभेदार स्थल सैन्यातुन २८ वर्ष सेवा हि कारगिल ते राजस्थान बॉर्डर पर्यंत सेवा करुन ,सेवानिवृत्त झाले होते.

आज दिनांक 6 जुलै 2025 रोजी मुंबई मध्ये मातंग समाज संघ महा.राज्य मुख्य कार्यालयात त्यांचा आदरणीय ॲड.विक्रम गायकवाड सर आणि त्यांच्या सौ.लता ताई गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोबत श्री शंकर सोळसे साहेब उद्योजक यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रसंगी मातंग समाज संघात सक्रिय सहभाग होणार असल्याचे नमूद केले आहे.

सन्माननीय सुभेदार यशवंत पवार सर यांचे खूप धन्यवाद आणि आभार


.

मातंग समाज संघांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ॲड .विक्रम गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन





 मातंग समाज संघांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ॲड .विक्रम गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...
मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य च्यावतीने साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे देण्यात आले या निवेदनात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीत रात्री 12 वाजे पर्यंत परवानगी देण्यात यावी, व साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात यावा.तसेच साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी, या निवेदन पत्रकात नमूद केले आहे, हे निवेदन देण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श भैय्या धडे,जिल्हा समन्वयक गिरीधर थोरात,जिल्हाउपाध्यक्ष अवधूत आडकर, शशिकांत उकरंडे मेजर, अनिल उकरंडे शहर अध्यक्ष, जिल्हा कार्यवाहक श्रीकांत बोराडे, मातंग समाज ज्येष्ठ नेते राजु क्षीरसागर, धीरज थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.












 जय लहुजी

साहित्य रत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी आणि साहित्य रत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा या साठी सोलापूर जिल्हा मातंग समाज संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
इन्साईट आणि अ‍ॅड पहा
सर्व प्रतिक्रिया:
Yogesh Lokhande, Anand Sonawale आणि अन्य ४

जिल्हा छ.संभाजीनगर


 



जय लहुजी
मातंग समाज संघ महाराष्ट्र यांच्या वतीने शिक्षण,रोजगार,व्यवसाय,प्रबोधन,आणि मार्गदर्शन या पंच सुत्रीला अनुसरून शिक्षणाचा जागर हा उपक्रम जून महिन्यात राबविण्यात येत आहे.त्यामुळे आज दिनांक 29 जून 2025 रविवारी मातंग समाज संघ जिल्हा छ.संभाजीनगर यांच्या वतीने श्री.भाऊसाहेब साठे,श्री.अनिल दाभाडे व श्री.अशोक नाडे यांनी गोपाळपूर ता.जि.छ.संभाजीनगर येथील वस्तीवर जाऊन भेट घेतली.या ठिकाणी अवचार, अहिरे,कारके,कांबळे व भालेराव परिवार इत्यादी कुटुंबं वास्तव्यास आहेत.या परिवारांमध्ये दहावी उत्तीर्ण कुणीही नाही.सध्या दहवीला अनिकेत कारके हा असून आठवीत दिव्या आणि पायल काळू अहिरे या दोन बहिणी आहेत.सातवीत सोहम अवचार, सहावीत वनिता कारके,शिवा नितीन अवचार, पाचवीत सुकन्या अवचार,पलक कांबळे चौथीत आनंद कारके, तिसरीत श्रेयश कारके,प्राची अवचार, दिव्या अवचार आणि लखन कांबळे एवढी मुले शिकतात.शिक्षणाचा जागर या कार्यक्रमांतर्गत वस्तीवरील या विद्यार्थ्यांना मातंग समाज संघाच्या वतीने वह्या व पेन वाटप करण्यात आलेले आहेत.जेणेकरुन समाजातील मुलांना शिक्षणाची ओढ राहील व आवड निर्माण होईल.पहिली व दुसरी तील लेकरांना सुद्धा एक एक वही देवून शाबासकीची थाप दिली.सर्व लेकरं व कुटुंबातील सदस्यांना आनंद वाटला ही आमच्यासाठी फार महत्वाची बाब वाटली.त्यांच्यमध्ये शिक्षणाची जाणीव करून दिली याबाबत त्यांनी आपल्या कार्याबद्दल आभार मानले.या कार्यक्रमाला सर्वश्री नितीन अवचार, अरुण कारके, रामदास अहिरे, राहूल भालेराव, विकास अवचार, सतीश भालेराव, अरुण अवचार व अनिल कांबळे तसेच माता व भगिनी सुद्धा उपस्थीत होत्या.श्री.नाडे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
शिक्षित समाज,सदृढ समाज 🙏🙏जय लहुजी
मातंग समाज संघ महा.