मातंग समाज संघ महा.राज्य कुटुंब भेट संपर्क अभियांना अंतर्गत श्री शंकरराव वाघमारे यांनी श्री बाबासाहेब पांडूरंग घोरपडे रा देवपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड यांना पंचसूत्री ची माहिती सांगितली कुटुंब भेटी दरम्यान माहिती दिली
मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य
शिक्षित समाज ,सदृढ समाज, व्यसनमुक्त समाज !!
"दाण्या वीणा कणस , गऱ्या वीणा फणस, आणि विचारा वीणा माणसं काहीच समाज उपयोगी नसतात."( ह. भ. प.संभाजी महाराज देवकुळे - प्रबोधनकार - मातंग समाज संघ महा .राज्य

कुटुंब भेट संपर्क अभियान
आज दि.29 ऑक्टोबर 2023 रोजी प्रा संजय आढाळगे यांनी पंचसूत्री नुसार वासिंद येथील अमोल अवघडे यांचे दुकान मध्ये भेट देऊन श्री सागर अवघडे हे इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत आहे देशाची सेवा करत आहे यांच्या शी चर्चा करण्यात आली.
कुटुंब भेट संपर्क अभियान -
आज ता.29/10/2023 रोजी मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य पुणे शहर अध्यक्ष शाम भाऊ मोहनराव कसाब कुटुंब भेट अभियान अंतर्गत पंचसूत्री बाबत चर्चा केली प्रकाश हातागळे जुणी सांगवी पुणे मधुबन सोसायटी .
शिक्षित समाज, सदृढ समाज, व्यसनमुक्ती समाज !!!
*********
कुटुंब भेट संपर्क अभियाना अंतर्गत -
आज दि.29 ऑक्टोबर 2023 रविवारी श्री श्यामराव सावडे साहेब रा.शंकर टेकडी, जय शास्त्री नगर, मुलुंड पश्चिम कॉलनी ,मुंबई येथे भेट दिली.
भेटी अंती त्यांना साहित्य रत्न डॉ अण्णा भाऊ साठे यांची प्रसिद्ध "चित्रा" कादंबरी भेट देऊन शैक्षणिक विषयावर चर्चा झाली.
शिक्षित समाज, सदृढ समाज, व्यसनमुक्त समाज !!!
कुटुंब भेट संपर्क अभियाना अंतर्गत -
आज दि.29 ऑक्टोबर 2023 रविवारी श्री श्यामराव सावडे साहेब रा.शंकर टेकडी, जय शास्त्री नगर, मुलुंड पश्चिम कॉलनी ,मुंबई येथे भेट दिली.
भेटी अंती त्यांना साहित्य रत्न डॉ अण्णा भाऊ साठे यांची प्रसिद्ध "चित्रा" कादंबरी भेट देऊन शैक्षणिक विषयावर चर्चा झाली.
शिक्षित समाज, सदृढ समाज, व्यसनमुक्त समाज !!!
कुटुंब भेट संपर्क अभियान
अंतर्गत....
दिनांक 27/10/2023 रोजी मातंग समाज संघ पुणे अंकुश ढवळे यांनी बावधन खुर्द पुणे येथे राजु गायकवाड यांना शिक्षण मार्गदर्शन पंच सूत्र उपक्तमा बाबत माहिती सांगितली आहे
मातंग समाज संघ महा.राज्य यांच्या वतीने 14 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे.
त्याचाच भाग म्हणून पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अनिल अडागळे यांनी यांनी दिनेश कांबळे यांच्याशी संपर्क करून मार्गदर्शन केले
त्या बाबत श्री दिनेश यांचे वक्तव्य
कुटुंब भेट संपर्क अभियान
आज ता.25/10/2023 रोजी मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य पुणे शहर अध्यक्ष शाम भाऊ मोहनराव कसाब जुणी सांगवी पुणे येथे हातागळे कुटुंबातील सदस्य यांना पंच सुत्री अभियान या संदर्भात माहिती दिली.
शिक्षित समाज,सदृढ समाज !!
कुटुंब भेट संपर्क अभियान
दि 24/10/23रोजी मातंग समाज संघ पुणे शहर सरचिटणीस श्री विक्रम गवळी यांनी पिसोळी गावामध्ये जाऊन चादणे परिवार याची भेट घेऊन शिक्षण व पंचसूत्री वर चर्चा केली
कुटुंब भेट संपर्क अभियान -
दि.24 ऑक्टोबर 2023 रोजी इचलकरंजी येथील चंदूर येथे मातंग समाजातील मुलांना भेट घेवून त्यांना शिक्षण आरोग्य, रोजगार मार्गदर्शन यांचे महत्व समजावून सांगितले . यावेळी अलोकनाथ शिदे , यश शिंदे , चांदणे साहेब शिंदे आजी व कुटुंबिय व मा मुख्याध्यापक मा श्रीं गोपाळराव साठे ( कोल्हापूर जिल्हा कार्यवाहक - मातंग समाज संघ महा.राज्य.)
कुटुंब भेट संपर्क अभियान
आज श्री राजू पवार सर ( छ.संभाजी नगर - समन्वयक ) आणि श्री भाऊसाहेब साठे (कार्यवाहक - छ .संभाजी नगर ) रामपूर (महालपिंप्री) येथे कुटुंब भेट या मा. Adv. गायकवाड सर यांच्या योजनेनुसार भेट दिली व आपल्या शिक्षण, रोजगार, व्यवसाय, मार्गदर्शन व प्रबोधन या पंचसूत्री विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सोबत श्री. नाडे वसंत, लोखंडे बबन, श्रावण बावरे, रामू तुपे, बाबासाहेब नाडे व सौ. अर्चना बावरे व ईतर माता भगिनी सहभागी झाले होते /झाल्या होत्या. जय लहुजी 



जय लहुजी!
संपर्क अभियान
आज दि.22 ऑक्टोबर 2023 रोजी मातंग समाज संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अनिल अडागळे साहेब यांनी टिंगरे वाडी पुणे येथे श्री दिनेश सुरेश वैराट यांच्या निवस्थानी भेट देऊन चर्चा केली शिक्षण,रोजगार,व्यवसाय,प्रबोधन आणि मार्गदर्शन या पंच सुत्रीवर सविस्तर चर्चा करण्यात आली
शिक्षित समाज,सदृढ समाज,व्यसनमुक्त समाज
मातंग समाज संघ महा.राज्य.
संपर्क अभियान
आज 22/10/2023 रोजी मातंग समाज संघ पुणे शहर सरचिटणीस श्री विक्रम गवली साहेब आणि श्री विलास कसबे ( पुणे शहर उपाध्यक्ष )यांनी बावधन गाव येथे फिरून समाज बांधवांना भेटुन मातंग समाज संघ राबवित असलेल्या शैक्षणिक पंचसूत्री आधारित काम कसे करावे या बाबतीत सविस्तर चर्चा केली आहे शिक्षण. रोजगार व्यवसाय या विषयावर चर्चा केली आहे.उपस्थित समाज बांधव व पदाधिकारी श्री विक्रम गवळी श्री विलास कसबे श्री श्री धोंडीराम सकट श्री जाधव श्री मछिंद्र सकट
शिक्षित समाज सदृढ समाज,व्यसनमुक्त समाज
जय लहुजी!
आज दि.22 ऑक्टोबर 2023 रोजी खिंडी पाडा, भांडुप पश्चिम येथे श्री विक्रम गायकवाड सर यांनी श्री मोहन गवळी आणि सौ ललिता ताई गवळी यांच्या निवास स्थानी भेट देऊन शिक्षणाचे महत्त्व विषद केले.श्री मोहन गवळी हे ड्रायव्हिंग चे काम करतात इयत्ता 10 पास हिते पण शिक्षणाची जिद्द होती त्यामुळे बाह्य विश्व विद्यालयातून पदवी संपादन केली आहे तर सौ ललिता ताई स्वतःची रिक्षा मुंबई मध्ये चालवतात.
त्यांच्या भेटी अंती साहित्य रत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी " माकडीचा माळ" त्यांना भेट दिली.
शिक्षित समाज,सदृढ समाज व्यसनमुक्त समाज .
मातंग समाज संघ महा राज्य.
संपर्क अभियान
दि.22 ऑक्टोबर 2022
मातंग समाज संघ महाराष्ट्र चे वतीने पुणे येथे कुटुंब भेट बावधन गाव पुणे येथे संजय भोंडवे, शाम कसाब, विलास कसबे, अंकुश ढवळे सह दिली आहे १) पांडुरंग सुतार २) सोमनाथ घुले ३) तुकाराम नाटकर ४) विष्णू गवळी ५) विलास गवळी याना एकत्रित बोलावून शैक्षणिक पंचसूत्री आधारित चर्चा केली आहे व त्याचे मुलाना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन साठी प्रा. विठ्ठल जाधव सरांचा मोबाईल नंबर दिला.
जय लहुजी!
(कुटुंब भेट अभियान )
चला वस्तीत जाऊन संपर्क करूया.
दि 14 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2023
मातंग समाज संघ महा.राज्य परीवार कार्यवाहक, समन्वयक,पदाधिकारी , सदस्य यांना सूचित करण्यात येत आहे की गेल्या रविवारी सन्माननीय प्रा मच्छिंद्र सोळसे सर यांनी सुचविल्या प्रमाणे आपल्या वाडी,वस्तीत, समाज बांधव यांच्या घरी जाऊन भेट घेण्याचे ठरविले आहे.
सर्वांना हे कार्य बंधनकारक आहे.
कार्य....
1)समाजातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी भेट देणे.
2)शिक्षण,रोजगार,व्यवसाय, मार्गदर्शन आणि प्रबोधन यावर चर्चा करणे.
3) सामाजिक समस्या समजावून घेणे.
5)घरातील कुणीही निरक्षर राहू नये यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटऊन देणे.
6)बेरोजगारी,व्यसनमुक्ती यावर मार्गदर्शन करणे.
7) कुटुंबातील 10 वी,12,पदवीधर,तांत्रिक शिक्षण, व्यवसायिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी यांची नोंद करून घेणे.
( ऑनलाईन फॉर्म उपलब्ध असेल ती लिंक किंवा QR कोड स्कॅन करून माहिती ताबडतोब भरणे.
किंवा QR कोड वाफरून संपूर्ण माहिती भरावी.
साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे १ ऑगस्ट २०१४ व्य वसाय मार्गदर्शन शिबिर -मुंबई |
साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे १ ऑगस्ट २०१४ व्य वसाय मार्गदर्शन शिबिर भेट -मा.समाज नेते मा.बाबासाहेब गोपले साहेब ,बाळासाहेब उमाप ,लता ताई गायकवाड |
महारष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ -संचालक मा डॉ विनोद मोहितकर यांना
मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यासाठी निवेदन देतांना माँ श्री विक्रम गायकवाड़ साहेब दी १३/३/२०१८
जनसमुदाय
माजी समाजकल्याण मंत्री [महाराष्ट्र राज्य ]
मा। विजय भाई गिरकर -वेवसाय मार्गदर्शन शिबिरास भेट
मुलुंड मुंबई -एल & टी तर्फे -बांध काम विषयी -विविध ट्रेड प्रशिक्शन -प्रिंसिपल प्रदीप दुर्गे सर &-एल & टी अधिकारी